¡Sorpréndeme!

'मी त्याला मागून लाथ मारली होती';गडकरींचा व्हिडिओ व्हायरल | Nitin Gadkari Viral Video | Sakal Media

2021-08-30 870 Dailymotion

'मी त्याला मागून लाथ मारली होती';गडकरींचा व्हिडिओ व्हायरल | Nitin Gadkari Viral Video | Sakal Media
नागपूर : मी पालकमंत्री असताना कार्यालयासमोर मुलगा शुक्रवारी तलावात लघुशंका करीत होता. पोलिसांसहित माझा कॅनव्हा तेथून चालला होता. मी तो थांबवला, गाडीतून उतरलो आणि मुलाला मागून जोरदार लाथ मारली. तो मुलगा आडवा पडला. कारण, या शहराच्या स्वच्छतेशी माझी कटिबद्धता तेव्हाही होती, आजही आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ‘मी त्याला लाथ मारली होती’ असे वक्तव्य असलेला गडकरींचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
#Nagpur #NitinGadkari #SocialMedia #video